• Download App
    HSC Exam BREAKING NEWS :महाराष्ट्रात शिक्षणाचा खेळ मांडला ! आधी भरती घोटाळे आता बारावीचा पेपर फुटला ; विद्यार्थ्यांच्या 'व्हॉट्सअ‍ॅप'वर प्रश्नपत्रिका..HSC Exam BREAKING NEWS :महाराष्ट्रात शिक्षणाचा खेळ मांडला ! आधी भरती घोटाळे आता बारावीचा पेपर फुटला ; विद्यार्थ्यांच्या 'व्हॉट्सअ‍ॅप'वर प्रश्नपत्रिका... विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात शिक्षण भरती परीक्षेचा घोटाळा आता आता बारावी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. मुकेश सिंह यादव असं या शिक्षकाचं नाव आहे.HSC Exam BREAKING NEWS: Education game played in Maharashtra! Earlier recruitment scams now leaked paper of XII; Question papers on students' WhatsApp ... https://twitter.com/ANI/status/1503229253676314624?s=20&t=QlCJV_bGyuRoNGkTZGLBbg राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून, शनिवारी विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र विषयाची परीक्षा झाली, मात्र परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात विलेपार्ले पोलिसांनी मालाडमधील एका खासगी कोचिंग क्लासेसमधील शिक्षकाला अटक केली आहे. मुकेश सिंह यादव असं पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकाचं नाव आहे. तो मालाडमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालवतो. आरोपी शिक्षकाने परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना 'व्हॉट्सअ‍ॅप'वर रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका पाठवली होती. एका विद्यार्थीनीच्या व्हॉट्सअ‍ॅपमधील संवादावरून पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं. HSC Exam BREAKING NEWS: Education game played in Maharashtra! Earlier recruitment scams now leaked paper of XII; Question papers on students' WhatsApp ...

    HSC Exam BREAKING NEWS :महाराष्ट्रात शिक्षणाचा खेळ मांडला ! आधी भरती घोटाळे आता बारावीचा पेपर फुटला ; विद्यार्थ्यांच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर प्रश्नपत्रिका…

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात शिक्षण भरती परीक्षेचा घोटाळा आता आता बारावी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. मुकेश सिंह यादव असं या शिक्षकाचं नाव आहे.HSC Exam BREAKING NEWS: Education game played in Maharashtra! Earlier recruitment scams now leaked paper of XII; Question papers on students’ WhatsApp …

    राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून, शनिवारी विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र विषयाची परीक्षा झाली, मात्र परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात विलेपार्ले पोलिसांनी मालाडमधील एका खासगी कोचिंग क्लासेसमधील शिक्षकाला अटक केली आहे.

    मुकेश सिंह यादव असं पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकाचं नाव आहे. तो मालाडमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालवतो. आरोपी शिक्षकाने परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका पाठवली होती. एका विद्यार्थीनीच्या व्हॉट्सअ‍ॅपमधील संवादावरून पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं.

    HSC Exam BREAKING NEWS: Education game played in Maharashtra! Earlier recruitment scams now leaked paper of XII; Question papers on students’ WhatsApp …

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!