• Download App
    जालन्यात २० लाखांचा गुटखा जप्त; देऊळगावराजा रोडवर रचला सापळा Gutka worth Rs 20 lakh seized in Jalna

    जालन्यात २० लाखांचा गुटखा जप्त; देऊळगावराजा रोडवर रचला सापळा

    विशेष प्रतिनिधी

    जालना: स्थानिक गुन्हे शाखेनं २० लाखांचा राजनिवास गुटखा जप्त केला आहे. एका आयशर ट्रकमधून हा गुटखा नेला जात होता. Gutka worth Rs 20 lakh seized in Jalna

    तपासणीत ट्रकमध्ये गुटखा आहे हे कळू नये म्हणून अलीकडे ऊशा ठेवल्या होत्या. यवतमाळकडे गुटखा वाहतूक केली जात असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. या माहितीवरून पोलिसांनी देऊळगावराजा रोडवर सापळा रचला होता. ट्रक येताच तपासणी केली.

    त्यात अलीकडे ऊशा ठेवलेल्या आढळल्या तर मध्ये गुटख्याच्या गोण्या आढळल्या.पोलिसांनी ट्रक तसेच चालकाला ताब्यात घेतलं असून गुटखा जप्त केला आहे.या जप्त केलेल्या गुटख्याची किंमत २० लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    Gutka worth Rs 20 lakh seized in Jalna

    Related posts

    राज्यसभेच्या स्वतःच्या जागेसाठी शरद पवार पुन्हा उद्धवसेनाच पोखरायच्या बेतात!!

    Praful Patel राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड, कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल कायम; विलीनीकरणाच्या विरोधातला खुंटा हलवून बळकट!!

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड; त्यांच्यासमोरच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शरसंधान!!