Friday, 9 May 2025
  • Download App
    मराठा आरक्षणप्रश्नी पुणे ते मुंबई लॉंग मार्च संभाजीराजे यांची पुण्यात घोषणाfor Maratha reservation Long March from Pune to Mumbai : Sanbhajiraje

    WATCH : मराठा आरक्षणप्रश्नी पुणे ते मुंबई लॉंग मार्च संभाजीराजे यांची पुण्यात घोषणा

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : मराठा आरक्षणप्रश्नी पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार आहे, अशी घोषणा भाजपचे खासदार संभाजीराजे यांनी केली.

    मराठा आरक्षण लगेच होणारी बाब नाही. पण, राज्य सरकार त्याबाबत काहीच करत नाही. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी मी पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न राज्य सरकारने तातडीने सोडवावा, त्याला पहिली प्राथमिकता द्यावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

    – मराठा आरक्षणप्रश्नी पुणे ते मुंबई लॉंग मार्च
    – मराठा आरक्षण लगेच होणारी बाब नाही
    – राज्य सरकार त्याबाबत काहीच करत नाही
    – सरकारला जागे करण्यासाठी लॉंग मार्च काढणार
    – एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा

    for Maratha reservation Long March from Pune to Mumbai : Sanbhajiraje

     

    Related posts

    Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!

    Operation Sindoor : फेक न्यूज पसरवायला, पाकिस्तान पाठोपाठ चीन देखील सरसावला!!

    Operation sindoor : भारतीय सैन्य दले आणि भारतीय नेतृत्वाचे संघाकडून अभिनंदन आणि देशवासीयांना आवाहन!!

    Icon News Hub