• Download App
    WATCH : तुम्ही कापलेल्य केसांमधूनही कमाई करतोय चीन, कशी ते जाणून घ्या | China making big profit by human Hairs in world Hair Wig Market

    WATCH : तुम्ही कापलेल्य केसांमधूनही कमाई करतोय China, कशी ते जाणून घ्या

    काही दिवसांपूर्वीच मन्यानमारच्या सीमेवर तिरुपती बालाजी येथील मंदिरात अर्पण केलेल्या केसांच्या 12 गोण्या तस्करी होताना पकडण्यात आल्या होत्या. त्यानंतर या बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या… त्यानंतर आलेली माहिती ही अधिकच आश्चर्यकारक अशी आहे… कारण तस्करी होत असलेल्या या केसांची किंमत जवळपास 1 कोटी 80 लाख रुपये होती आणि तस्करी करून ते चीनमध्ये नेले जात होते… सोने आणि वन्य प्राणी यांच्या तस्करीच्या बातम्या यापूर्वी अनेकदा आल्या आहेत… पण केसांच्या तस्करीची बातमी नवीच होती.. पण चीनमध्ये नेल्यानंतर या केसांचं काय होतं, किंवा चीन या केसांचं काय करतो, हा प्रश्न कायम होता… आता त्याचं उत्तर समोर आलं असून… या केसांपासून चीन कोट्यवधींची कमाई करत असल्याचं समोर आलंय… China making big profit by human Hairs in world Hair Wig Market

    हेही वाचा – 

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार