CHATRAPATI SAMBHAJI RAJE : राजेंच्या डोळ्यात अश्रू … आझाद मैदान हेलावले…ठाकरे पवार सरकार मात्र अद्यापही गप्पच …! उपोषणाचा आज तिसरा दिवस
तुमची भक्ती आणि आमची शक्ती यांने स्वराज निर्माण होतं डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतरही संभाजी छत्रपती सध्या उपोषणावर ठाम आहेत. हा भावीपिढीच्या उज्वल भविष्यासाठीचा […]