Rafale : भारतीय हवाई दलात आणखी तीन राफेल ; फ्रान्सहून रवाना ; आता भारताकडे २० राफेलची ताकद
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी आणखी तीन राफेल लढाऊ विमानं बुधवारी फ्रान्सहून भारतासाठी रवाना झाली आहेत. फ्रान्समधील भारतीय दुतावासानं ट्वीटद्वारे याची […]