केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 31 मार्चपर्यंत वाढणार नाही घर खरेदीच्या अॅडव्हान्सवरील व्याजदर
Central Government Employees : केंद्रीय कर्मचाऱ्यांशी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. कोरोनादरम्यान स्वस्त कर्जावर घरे बांधण्याची चांगली संधी आहे. कारण सरकार कमी व्याजावर घर (हाऊस […]