चीनवरची निर्भरता वाढली तर चीनपुढे झुकावे लागेल, स्वदेशीचा नवा अर्थ सांगताना सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचा इशारा
वृत्तसंस्था मुंबई : चीनवर बहिष्कार घालण्याच्या बाता आपण खूप करतो. परंतु आपण इंटरनेट, वापरतो मोबाईल वापरतो. त्याचे तंत्रज्ञान कुठून येते? ते बाहेरून येते. चीनकडून येते. […]