• Download App
    योगी सरकार अडीच लाख विद्यार्थ्यांना देणार मोफत स्मार्टफोन, टॅब Yogi govt provide Free smartphone to children

    योगी सरकार अडीच लाख विद्यार्थ्यांना देणार मोफत स्मार्टफोन, टॅब

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ – उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने विद्यार्थ्यांना स्मार्टफोन आणि टॅब वाटपाची योजना आखण्यात आली असून त्यासाठी तब्बल २५ लाख स्मार्टफोन आणि तेवढेच टॅब खरेदी करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. Yogi govt provide Free smartphone to children

    कॉंग्रेसने नेमके हेच आश्वासन नुकतेच दिले होते. मात्र मतनाताच त्याचा कॉंग्रसला लाभ होण्याआधीच योगी सरकार ही योजना अंमलात आणण्याची शक्यता आहे.


    रामभक्तांवर ज्यांनी पूर्वी गोळ्या चालविल्या ते आता अयोध्येत दर्शनासाठी येताहेत, योगी आदित्यनाथ यांचा टोला


    या दोन वस्तूंचे त्यानंतरही वाटप केले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभीच विधानसभेत तीन हजार कोटी रुपयांचे पुरवणी अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

    युवकांना डिजीटली सक्षम करण्यासाठी ही योजना आखण्यात आली असली तरी पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच ती कार्यान्वित केली जाईल. तांत्रिक, वैद्यकीय आणि नर्सिंग संस्थांमधून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ होईल. याशिवाय कौशल्य विकास उपक्रमांसाठी नोंदणी केलेल्यांनाही वाटप केले जाईल.

    Yogi govt provide Free smartphone to children

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस; आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते मेट्रोचे उद्घाटन!!

    Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते