• Download App
    इस्रायलमध्ये जगातील सर्वात मोठ्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन, वजन २८९ ग्रॅममुळे विश्वविक्रम । world's largest strawberry production, weighing 289 grams in Israel; world record

    इस्रायलमध्ये जगातील सर्वात मोठ्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन, वजन २८९ ग्रॅममुळे विश्वविक्रम

    वृत्तसंस्था

    तेल अविवं : इस्रायलमध्ये जगातील सर्वात मोठ्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन करण्यात आले आहे. तिचे वजन तब्बल २८९ ग्रॅम असल्यामुळे हा एक विश्वविक्रम बनला आहे. world’s largest strawberry production, weighing 289 grams in Israel; world record



    एरियल चाही याने एवढ्या मोठ्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन केले आहे. २८९ ग्रॅमची ही स्ट्रॉबेरी असून आकार १८-४-३४ सेंटीमीटर एवढी आहे. ईलान या वाणापासून तिचे उत्पादन केले आहे.

    world’s largest strawberry production, weighing 289 grams in Israel; world record

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले-CBSEच्या डिजिटल मार्किंग प्रणालीमुळे विद्यार्थी निराश; बोर्डाला विचारले, सुधारण्यासाठी आतापर्यंत काय केले?

    Hafiz Saeed : हाफिज सईदविरोधात जम्मू न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट; एनआयएने आरोपपत्रात म्हटले होते की, हाफिजनेच पहलगाम हल्ल्याचा कट रचला होता

    विरोधकांमध्ये काँग्रेस एकाकी; चिदंबरम यांची लेखी कबुली!!