• Download App
    नोकरी करणाऱ्या महिलांनी आई कधी व्हावं याचा निर्णय काळजीपूर्वक घ्यावा, किरण बेदी यांचा सल्ला|Working women should carefully decide when to become a mother, advises Kiran Bedi

    नोकरी करणाऱ्या महिलांनी आई कधी व्हावं याचा निर्णय काळजीपूर्वक घ्यावा, किरण बेदी यांचा सल्ला

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : नोकरी करणाऱ्या महिलांनी आई कधी व्हावं, याचा निर्णय खूप काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे. कारण, त्याचा त्यांच्या करिअरवर परिणाम होतो, असा सल्ला माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी दिला.Working women should carefully decide when to become a mother, advises Kiran Bedi

    आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वुमन पॉवर, ए ग्लोबल मूव्हमेंट या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलताना, समाजाने विशेषत: पालकांनी आणि शाळांनी मुलींना नेतृत्वगुण शिकवणाºया खेळासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे आवाहन बेदी यांनी केले. यावेळी त्यांनी मुलींना शिक्षण घेताना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते,



    कोणत्या अडथळ्यांवर मात करावी लागते, याबद्दल आपले अनुभव शेअर केले.तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्याशिवाय किंवा कोणी गृहिणी म्हणून निवडल्याशिवाय तुम्ही लग्न करू नये, असे आवाहन बेदी यांनी केला. नोकरी करणाऱ्या महिलांनी आई केव्हा व्हायचे, याचा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे. कारण इतर कोणीही आईची जागा कधीच घेऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

    Working women should carefully decide when to become a mother, advises Kiran Bedi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड,

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!