• Download App
    हजारो भारतीयांचे प्राण घेणारा यांचा मोठा भाऊ, गांधी परिवाराचे समर्थन असलेल्याकडून आणखी अपेक्षा तरी काय ठेवणार?|What more could one expect from Navjyotsingh Sidhu

    हजारो भारतीयांचे प्राण घेणारा यांचा मोठा भाऊ, गांधी परिवाराचे समर्थन असलेल्याकडून आणखी अपेक्षा तरी काय ठेवणार?

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आपले मोठे भाऊ म्हणणारे कॉँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिध्दू यांच्यावर चोहोबाजुने टीका होत आहे. हजारो भारतीयांचे प्राण घेणारा यांचा मोठा भाऊ आहे. गांधी परिवाराचे समर्थन असलेल्या नवज्योत सिंह सिध्दू यांच्यासारख्याकडून आणखी अपेक्षा तरी काय ठेवणार असे म्हटले जात आहे What more could one expect from Navjyotsingh Sidhu

    पाकिस्तानमध्ये करतारपूर परियोजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी बोलताना सिध्दू यांनी इम्रान खान यांना आपले मोठे भाऊ असल्याचे म्हटले होते. याबाबत चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्विट करून म्हटले आहे की एक दहशतवादी ज्यांनी हजारो भारतीयांचे प्राण घेतले तो यांचा मोठा भाऊ आहे. त्यांच्याकडू आणखी अपेक्षा तरी काय ठेवणार?



    प्रसिधद पत्रकार अमिश देवगण यांनी म्हटले आहे की नवज्योत सिंह सिध्दू पाकिस्तानला गेल्यावर इम्रान खान यांची स्तुती करणार नाहीत असे होऊच शकणार नाही.भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे की

    पाकिस्तानला गेल्यावर सिध्दू इम्रान खान यांचे महिमामंडन करणार नाहीत असे होऊच शकत नाही. सिध्दू यांनी इम्रान खान यांना मोठा भाऊ म्हणत त्यांच्यावर प्रेम करतो असे म्हटले आहे. कोट्यवधी भारतीयांसाठी हे चिंताजनक आहे.

    What more could one expect from Navjyotsingh Sidhu

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Rajasthan : राजस्थानमध्ये मोबाइलने वाघाचे फोटो-व्हिडिओ काढण्यावर बंदी; सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनंतर वन विभागाचे आदेश, उल्लंघन केल्यास FIR

    Mayawati : मायावती म्हणाल्या- कंबर कसा, विधानसभा निवडणुका जवळ आहेत:पक्षाला कमकुवत करण्याचा कट सुरू

    Sonia Gandhi : सोनिया गांधींचे मतदार यादी प्रकरणात न्यायालयाला उत्तर; मतदार यादी-नागरिकत्व सरकारचे प्रश्न; खासगी तक्रारीवर कारवाई करणे योग्य नाही