वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लहान मुलांच्या कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेला होणार सुरुवात होणार आहे.केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणास मंजुरी दिली. त्यांना बुधवारपासून बायोलॉजिकल-ईची लस “कोर्बाेव्हॅक्स’ दिली जाईल. Vaccination against corona in children The campaign is about to begin; For 12 to 14 year olds
६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांनाही बुधवारपासून बूस्टर डोस दिला जाईल. आतापर्यंत ६० वर्षांवरील गंभीर आजारी ज्येष्ठांना बूस्टर डोस दिला जात होता. बूस्टर डोस “कोव्हॅक्सिन’चा आहे. ही लस १५ ते १७ वयोगटातील किशोरवयीनांना टोचली जात आहे. १२-१४ वयातील मुलांच्या लसीकरणासाठी बायोलॉजिकल-ईशी ३० कोटी डोसचा करार केला आहे. केंद्राला ५ कोटी डोस मिळाले आहेत. या वयोगटाची लोकसंख्या ७ कोटी आहे.
Vaccination against corona in children The campaign is about to begin; For 12 to 14 year olds
महत्त्वाच्या बातम्या
- कर्नाटक हायकोर्टचा हिजाब वाद प्रकरणी आज निकाल
- ममता बॅनर्जींच्या दयेवर निवडणूक लढवित असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वत;ची तुलना केली पंतप्रधान नरेंद्र मोदींशी
- सुप्रिया सुळे यांना महागाईची चिंता, गोडतोल ६७ तर तूर डाळ ४९ टक्यांनी वाढल्याचा मांडला मुद्दा
- छत्तीसगढमध्ये चक्क परमेश्वाराला आपल्या समोर हजर राहण्याची तहसीलदाराची नोटीस
- स्थायी विकास मॉडलची गरज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत बेरोजगारीच्या मुद्यावर प्रस्ताव पारित