• Download App
    काश्मिरात सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांचा खातमा |Two twrrosist killed In Kashmir

    काश्मिरात सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांचा खातमा

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर – काश्मिरमधील रंगरेठमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झज्ञले. या परिसरात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.Two twrrosist killed In Kashmir

    त्यानंतर, सुरक्षा दले आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घातला. शोधमोहीम सुरू केली.यावेळी दहशतवादी व सुरक्षा दलांत चकमक झाली. या ठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी दलावर बेछूट गोळीबार केला.



    सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन अज्ञात दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी, रविवारी दक्षिण काश्मिरातील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी जैशे मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते.

    Two twrrosist killed In Kashmir

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र