• Download App
    आंध्र प्रदेशात रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनची ; धडक बसून पाच जणांचा मृत्यू। Train crossing the railway line in Andhra Pradesh Five killed in accident

    आंध्र प्रदेशात रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनची ; धडक बसून पाच जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था

    श्रीकाकुलम (आंध्र प्रदेश) : येथे सोमवारी रात्री झालेल्या रेल्वे अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघतानंतर रेल्वे सेवा विस्कळित झाली. Train crossing the railway line in Andhra Pradesh Five killed in accident



    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “गुवाहाटी एक्स्प्रेस जेव्हा ती थांबली. तेव्हा पाच लोक खाली उतरून दुसऱ्या बाजूला जात होते. तेव्हा रुळावर समोरून येणाऱ्या ट्रेनने त्यांना धडक दिली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला या अपघातामुळे भुवनेश्वर ते मुंबई कोणार्क या ट्रेन उशिरा धावल्यामुळे प्रवाशाचा खोळंबा झाला.

    Train crossing the railway line in Andhra Pradesh Five killed in accident

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Apple : अ‍ॅपलचे बाजारमूल्य पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्स पार; हे भारताच्या जीडीपीच्या बरोबर

    Siddaramaiah : सरकारी ठिकाणी RSS शाखा, बंदीच्या आदेशाला स्थगिती; कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सिद्धरामय्या सरकार खंडपीठात आव्हान देणार

    Delhi Police : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला दिल्लीतून अटक; अनेक वर्षांपासून गुप्तचर माहिती पाठवत होता