• Download App
    अख्खे दुमजली घरच पुरामध्ये गेले वाहून केरळातील पुराची भीषणता स्पष्ट|The whole two-storied house Carried away in the flood

    WATCH : अख्खे दुमजली घरच पुरामध्ये गेले वाहून केरळातील पुराची भीषणता स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी

    तिरुअनंतपुरम : केरळात परतीच्या पावसाने हाहाकार माजविला आहे. कोट्टायम जिल्ह्यात नदीकिनारी असलेले दुमजली घर नदीत कोसळून वाहून गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे राज्यातील पुरपरिस्थितीचा भीषणता अधिकच उघड झाली आहे.The whole two-storied house Carried away in the flood

    कोट्टायम येथील मुदकायम येथे घर वाहून गेल्याची घटना घडली. जोरदार पावसामुळे नदीला पूर आला. नदीकिनारी असलेल्या घराचा पाया पाण्यामुळे खचला आणि अख्खे घरच पुराच्या पाण्यात वाहून गेले. अर्थात घरातील लोकांना पूर्वीच हलविले. त्यामुळे जीवितहानी झाली नाही.



    • दुमजली अख्खे घरच पुरात गेले वाहून
    • केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील घटना
    • नदीकिनारी असलेले दुमजली घर नदीत कोसळले
    • पुराच्या पाण्यात घराचा पाय खचला
    • अख्खे घरीच पाण्यात पडून वाहून गेले

    The whole two-storied house Carried away in the flood

    Related posts

    Mamata Banerjee : ममतांनी घराबाहेर 3 लोकांना थप्पड मारली; टीएमसीच्या मिरवणुकीत अंडी फेकल्यावर संतापल्या

    ममता बॅनर्जींच्या पक्षाचा पडला तिसरा तुकडा; राज्यसभेच्या तीन खासदारांनी केला भाजपमध्ये घरोबा!!

    Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले- UGC-NET पेपर ₹2.25 लाखांना विकला गेला; ज्या वकिलाच्या दाव्याच्या आधारे सांगितले, तो जीवाला धोका सांगून भूमिगत