• Download App
    मुख्यमंत्री योगी यांना भेटण्यासाठी दहा वर्षांची मुलगी २१० किमी धावून लखनऊमध्ये पोचली । Ten years to meet Chief Minister Yogi The girl ran 210 km and reached Lucknow

    मुख्यमंत्री योगी यांना भेटण्यासाठी दहा वर्षांची मुलगी २१० किमी धावून लखनऊमध्ये पोचली

    वृत्तसंस्था

    लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी प्रयागराज येथील १० वर्षीय धावपटू काजल निषाद हिची लखनऊ येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. Ten years to meet Chief Minister Yogi The girl ran 210 km and reached Lucknow



    काजल निषाद ही पाच दिवसांत २१० किलोमीटर धावून लखनऊ पोहोचली. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मुलीच्या समर्पण आणि मेहनतीचे कौतुक केले आणि तिला स्पोर्ट्स किट आणि शूज दिले.

    Ten years to meet Chief Minister Yogi The girl ran 210 km and reached Lucknow

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!