• Download App
    तामिळनाडू : विरुधुनगर जिल्ह्याजवळ फटाके बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग , ३ जण ठार ; ५ जखमीTamil Nadu: Fire kills 3 at firecracker factory near Virudhunagar district; 3 killed; 5 injured

    तामिळनाडू : विरुधुनगर जिल्ह्याजवळ फटाके बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग , ३ जण ठार ; ५ जखमी

    विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीजवळील मेट्टुपत्ती गावात आज (शनिवार) सकाळी ही घटना घडलीय. दरम्यान या आगीत सात गोदामं आणि शेड जळून खाक झाली आहेत.Tamil Nadu: Fire kills 3 at firecracker factory near Virudhunagar district; 3 killed; 5 injured


    विशेष प्रतिनिधी

    तामिळनाडू : तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्याजवळ RKVM फटाके बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागलीय.या आगीत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.दुर्घटनेनंतर मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.जिल्हाधिकारी मेघनाथ रेड्डी यांनी ही माहिती दिलीय.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फॅक्टरीत अचानक झालेल्या स्फोटानंतर ही आग लागली.



    विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीजवळील मेट्टुपत्ती गावात आज (शनिवार) सकाळी ही घटना घडलीय. दरम्यान या आगीत सात गोदामं आणि शेड जळून खाक झाली आहेत.अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणली जात आहे.

    या दुर्घटनेनंतर जखमींना उपचारासाठी शिवकाशी येथील शासकीय रुग्णालयात सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल करण्यात आलंय.दुर्घटनेची माहिती साजताच वरिष्ठ महसूल आणि पोलिस अधिकारी कारखान्यात पोहोचले आहेत.सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

    Tamil Nadu: Fire at firecracker factory near Virudhunagar district; 3 killed; 5 injured

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीत संघर्ष, फडणवीस यांची भेट; त्यानंतर कोळी टोपी घालून सुनील तटकरे नितेश राणेंबरोबर एकाच रथात मिरवणुकीत!!

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार