• Download App
    अमरनाथ यात्रेसाठी आतापर्यंत ३३ हजार ७९५ लोकांनी नोंदणी: श्री अमरनाथ श्राइन बोर्डची माहिती । So far 33 thousand 795 people have registered for Amarnath Yatra: Information of Shri Amarnath Shrine Board

    अमरनाथ यात्रेसाठी आतापर्यंत ३३ हजार ७९५ लोकांनी नोंदणी: श्री अमरनाथ श्राइन बोर्डची माहिती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : श्री अमरनाथ श्राइन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश्वर कुमार यांनी सांगितले की, शनिवारपर्यंत ३३ हजार ७९५ लोकांनी अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी केली आहे. So far 33 thousand 795 people have registered for Amarnath Yatra: Information of Shri Amarnath Shrine Board



    २२ हजार २२९ भाविकांनी ऑनलाइन आणि ११ हजार ५५६ भक्तांनी ऑफलाइन पद्धतीने (बँक) नोंदणी केल्याची माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे कोविड- १९ मुळे दोन वर्षे यात्रा बंद होती. आता अमरनाथ यात्रा ३० जूनपासून सुरू होणार आहे.

    So far 33 thousand 795 people have registered for Amarnath Yatra: Information of Shri Amarnath Shrine Board

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Blast, : दिल्ली स्फोटप्रकरणी अतिरेकी उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक; ड्रोन-रॉकेट बनवले, तांत्रिक मदत पुरवली

    CJI BR Gavai : सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचे आरक्षणावर मोठे वक्तव्य, अनुसूचित जातींतही (SC)लागू व्हावे ‘क्रीमी लेयर’

    Nitish Kumar : नितीश कुमार 20 नोव्हेंबरला गांधी मैदानावर शपथ घेणार; BJP आणि JDU मध्ये प्रत्येकी 16 मंत्री