• Download App
    SMRITI IRANI : महिला सशक्तिकरण-'लड़की हूं, लड़ सकती हूं'च्या बाता मारणार्या कॉंग्रेसने 'त्या' आमदाराला निलंबित करावे:स्मृती इराणी|SMRITI IRANI: Women Empowerment: Congress should suspend 'that' MLA for talking about 'I am a girl, I can fight'Afghan pop star Arya has accused the Taliban of being Pakistan's puppet

    SMRITI IRANI : महिला सशक्तिकरण-‘लड़की हूं, लड़ सकती हूं’च्या बाता मारणार्या कॉंग्रेसने ‘त्या’ आमदाराला निलंबित करावे:स्मृती इराणी

    स्मृती इराणी यांनी कर्नाटक काँग्रेसचे आमदार केआर रमेश कुमार यांच्या बलात्काराच्या वक्तव्यावर कारवाईची मागणी केली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कर्नाटकचे काँग्रेस आमदार केआर रमेश कुमार यांच्या बलात्काराच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सर्वच पक्ष या वक्तव्याला लाजिरवाणे म्हणत आहेत, तर दिल्लीतील एका एनजीओने त्यांच्या वक्तव्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. सर्वच स्तरातून काँग्रेस आमदार केआर रमेश कुमार यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी होत आहे.SMRITI IRANI: Women Empowerment: Congress should suspend ‘that’ MLA for talking about ‘I am a girl, I can fight’Afghan pop star Arya has accused the Taliban of being Pakistan’s puppet

    दरम्यान, स्मृती इराणी, जया बच्चन यांच्यासह अनेक नेत्यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे.भाजप नेत्या स्मृती इराणी म्हणाल्या की, काँग्रेस आमदाराने विधानसभेत बलात्काराबाबत केलेले वक्तव्य अत्यंत लज्जास्पद आहे. महिला सबलीकरणाच्या गप्पा मारण्याआधी आणि ‘लडकी हूं, लड़ सकती हुं’ अशा घोषणा करण्यापूर्वी काँग्रेसने त्या आमदाराला निलंबित करावे .



    काँग्रेसला इतिहास आहे,

    भाजप खासदार अनिल बलूनी म्हणाले की, सकाळपासून आम्ही टीव्ही चॅनेलवर कर्नाटकातील एका काँग्रेस आमदाराचे अत्यंत अश्लील वक्तव्य पाहत आहोत. हे अत्यंत खेदजनक आणि लाजिरवाणे विधान आहे.काँग्रेसचा हा इतिहासच आहे ते महिलांबाबत सातत्याने लाजीरवाणे वक्तव्य करत असतात.

    महिला आयोगही भडकले

    रमेश कुमार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, विधानसभेत उपस्थित असलेला एक लोकप्रतिनिधी महिलांवर अशी टिप्पणी करत आहे हे दुःखद आहे. ती व्यक्ती संवेदनशील नाही आणि त्याला बलात्काराचा महिलांवर होणारा परिणाम माहीत नाही का?

    SMRITI IRANI: Women Empowerment: Congress should suspend ‘that’ MLA for talking about ‘I am a girl, I can fight’Afghan pop star Arya has accused the Taliban of being Pakistan’s puppet

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य