विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष केआर रमेश कुमार यांनी गुरुवारी विधानसभेत बलात्काराबाबत अत्यंत निर्लज्ज वक्तव्य केले. ते विधानसभेत बोलत होते. ते म्हणाले की, एक म्हण आहे की, बलात्कार जेव्हा अपरिहार्य असेल त्यावेळी झोपा आणि त्याचा आनंद घ्या. त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.Sleep when rape is inevitable and enjoy it, Congress leader’s shameless statement in the assembly
विधानसभेत शेतकºयांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे बोलत असताना कुमार यांनी धक्कादायक वक्तव्य केले. अध्यक्ष म्हणाले की, जर सर्वांनाच वेळ दिली तर सत्र पुढे कसं जाईल. जो निर्णय तुम्ही घ्याल तो मान्य. जसं सुरू आहे ते सुरू राहूदेत आणि स्थितीचा आनंद घ्या. मी व्यवस्थेला नियंत्रित करू शकत नाही.
अध्यक्षांनी हे म्हटल्यावरही काँग्रेस आमदार रमेश कुमार यांनी असं आक्षेपार्ह वक्तव्य केलं. जे पाहून सर्व सदस्य हसू लागले. या संपूर्ण घटनेत हैराण करणारी बाब म्हणजे कुमार यांनी हे वक्तव्य संसदेत केले होतं. कुमार यांच्यावर कारवाई करण्याऐवजी अध्यक्ष महोदयदेखील हसू लागले.
Sleep when rape is inevitable and enjoy it, Congress leader’s shameless statement in the assembly
महत्त्वाच्या बातम्या
- जगमित्र साखर कारखान्यासाठी गोळा केलेले ८३ कोटी रुपये गेले कोठे ? ;किरीट सोमय्या यांचा धनंजय मुंडे यांना सवाल
- सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना दिली सशर्त मंजुरी ; रुपाली चाकणकर यांनी केले सर्व बैलगाडा मालक व गाडा शौकीनांचे मनःपूर्वक अभिनंदन
- राहुलजींच्या हिंदूकरणाचा पुढचा टप्पा; भर सभेत वैदिक स्वस्तिमंत्र पठण…!!; कधी?, कुठे??
- मेथीच्या भाजीवर फिरवला रोटर येवल्यात धक्कादायक घटना