• Download App
    धक्कादायक ! कोव्हॅक्सिन लशीने भरलेला कंटेनर सोडून ड्रायव्हर, क्लिनर पसार , मध्य प्रदेशातील घटना; अडीच लाख डोस मात्र सुरक्षित|Shocking!Leaving the container filled with covacin vaccineDriver, cleaner pass, incidents in Madhya Pradesh; Only two and a half lakh doses are safe

    धक्कादायक ! कोव्हॅक्सिन लशीने भरलेला कंटेनर सोडून ड्रायव्हर, क्लिनर पसार , मध्य प्रदेशातील घटना; अडीच लाख डोस मात्र सुरक्षित

    वृत्तसंस्था

    भोपाळ : महाराष्ट्रासह अनेक राज्यात लस नसल्यामुळे लसीकरण केंद्र बंद आहेत. पण, कोव्हॅक्सिन लसीचे २ लाख ४० हजार डोस असलेला एक कंटनेर बेवारस अवस्थेत मध्य प्रदेशात आढळला आहे.Shocking!Leaving the container filled with covacin vaccineDriver, cleaner pass, incidents in Madhya Pradesh; Only two and a half lakh doses are safe

    रस्त्याकडेला कंटेनर उभा होता, तर ड्रायव्हर आणि क्लिनर ठिकाणावरून बेपत्ता होते.नरसिंहपूर जिल्ह्यातील करेली बस स्थानकाजवळ लसींची वाहतूक करणारा कंटनेर उभा होता.



    कंटेनर रस्त्याकडेला उभा असून, ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर जागेवर नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.
    कंटेनरची पाहणी केली.

    तेव्हा कंटेनरमध्ये २ लाख ४० हजार कोव्हॅक्सिन लसीचे डोस आढळले. त्याची अंदाजित किंमत ८ कोटी आहे. पोलिसांना ड्रायव्हरचा फोन महामार्गालगत असलेल्या झाडाझुडपात सापडला.

    कंटेनर वातानुकूलित असल्याने आतील लसी सुरक्षित आहेत. पोलिस ड्रायव्हर आणि क्लिनरचा शोध घेत आहेत.

    Shocking!Leaving the container filled with covacin vaccineDriver, cleaner pass, incidents in Madhya Pradesh; Only two and a half lakh doses are safe

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही