• Download App
    शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान; विरोधी पक्षाकडून एकमताने सुचविले नाव । Shahbaz Sharif is the new Prime Minister of Pakistan; Name unanimously suggested by the Opposition

    शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान; विरोधी पक्षाकडून एकमताने सुचविले नाव

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांचे देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून विरोधी पक्षांनी नाव सुचवले आहे. Shahbaz Sharif is the new Prime Minister of Pakistan; Name unanimously suggested by the Opposition

    शरीफ हे पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाझ) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत.



    विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये अविश्वास प्रस्तावावर मतदान झाल्यानंतर इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले.

    Shahbaz Sharif is the new Prime Minister of Pakistan; Name unanimously suggested by the Opposition

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य