• Download App
    उत्तर प्रदेशात योगींची ताकद वाढणार, सात छोटे पक्ष आता भाजपच्या बाजूने |Seven small parties will back BJP in UP

    उत्तर प्रदेशात योगींची ताकद वाढणार, सात छोटे पक्ष आता भाजपच्या बाजूने

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ – उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूकीसाठी सात छोट्या पक्षांनी सत्ताधारी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. समाजवादी पक्ष (सपा) आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष (सुभासपा) यांच्यातील युतीच्या घोषणेनंतर आता ही घडामोड घडली आहे.Seven small parties will back BJP in UP

    हिस्सेदारी मोर्चा असे सात पक्षांच्या आघाडीचे नाव आहे. त्यांच्यावतीने एक निवेदन जारी करण्यात आले. त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांना पाठिंब्याविषयीची पत्रे सात पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी दिली.



    भारतीय मानव समाज पक्षाचे केवट रामधनी बिंद, मुसाहर आंदोलन मंचचे चंद्रा वनवासी, शोषित समाज पक्षाचे बाबुलाल राजभर, मानव हित पक्षाचे कृष्णगोपाल सिंह कश्यप, भारतीय सुहेलदेव जनता पक्षाचे भीम राजभर, पृथ्वीराज जनशक्ती पक्षाचे चंदनसिंह चौहान आणि भारतीय समता समाज पक्षाचे महेंद्र प्रजापती या नेत्यांनी ही पत्रे दिली.

    Seven small parties will back BJP in UP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार