Research : कोरोना विरोधातील लढ्यामध्ये सर्वात प्रभावी अस्त्र काय असेल तर ती आपण स्वतः घ्यायची खबरदारी आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर हे जणू आता आपल्या सर्वांना पाठच झालंय… पण त्यातही मास्क हे यातील अधिक प्रभावी शस्त्र असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय… कारण केवळ मास्क परिधान केल्यानं कोरोना संसर्गाचा धोका 96 टक्क्यांपर्यंत कमी होतो… अमेरिकेच्या जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसह काही तज्ज्ञांनी केलेल्या संशोधात ही बाब समोर आली आहे. Research shows that Proper use of mask reduced risk of corona infection by 96 percent
हेही वाचा –
- WATCH | दमानी बंधुंनी 1001 कोटींत खरेदी केला बंगला! कहाणी मुंबईतील अशाच मोठ्या डील्सची
- अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण, घरीच क्वारंटाइन होऊन घेतोय उपचार
- ‘भाईपो’च्या करामती: ममतांचा भाचा अभिषेक यांनी कोळसा माफिया, गाईंचे तस्कर यांच्याकडून लुटले ९०० कोटी! विजयवर्गीय यांचा आरोप
- केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश, कोरोना लसीसाठी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सची नोंदणी थांबवा
- सरसंघचालकांच्या पुस्तकाचे उर्दूत भाषांतर केल्याने पोटशूळ, निधीचा गैरवापर होत असल्याची साहित्यिकांची टीका