• Download App
    दमानी बंधुंनी 1001 कोटींत खरेदी केला बंगला! कहाणी मुंबईतील अशाच मोठ्या डील्सची | Damani brothers purchased bunglow for 1001 crore list nof some big deals of mumbai

    WATCH | दमानी बंधुंनी 1001 कोटींत खरेदी केला बंगला! कहाणी मुंबईतील अशाच मोठ्या डील्सची

    1001 crore bunglow : डी मार्टचे संस्थापक दमानी बंधुंनी मुंबईतील पॉश मलबार हिल परिसरात तब्बल 1001 कोटींना बंगला विकत घेतला आहे. मुंबईत आतापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या डीलपैकी ही एक डील आहे. दमानी यांनी विकत घेतलेल्या बंगल्याचा आकार 5752 चौरस मीटर असून त्याची खरेदी 1 लाख 60 हजार रुपये चौरस फूट दरानं करण्यात आली आहे. मुंबईत असा अनेक जागा आहेत, ज्यांचे भाव कोट्यवधी रुपये आहेत… या जागांचे व्यवहार हे प्रचंड मोठे असतात.. यापूर्वीही मुंबईत अशा अनेक मोठ्या डील झालेल्या आहेत. शेकडो कोटींच्या या डीलने वेळोवेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.. अशाच काही डीलची माहिती आपण घेऊयात… Damani brothers purchased bunglow for 1001 crore list nof some big deals of mumbai

    हेही वाचा – 

     

    Related posts

    MP Omraje Nimbalkar : ऑपरेशन टायगरचे ‘किंगमेकर’ ठरणार ओमराजे, एका निर्णयावर ठरणार ठाकरे-शिंदेंची पुढील राजकीय लढाई

    Vijay Wadettiwar : ओबीसी जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा:दुष्काळावर सर्वपक्षीय बैठकीची मागणी, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

    Prataprao Jadhav : आदित्य ठाकरेंमध्ये स्वतःच्या वयापेक्षा जास्त अहंकार! अहंकारी लोकांमुळेच नेते ठाकरेंना सोडून गेले, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचा घणाघात