• Download App
    WATCH गणवेशाच्या आकर्षणापोटी नक्षलवादाकडे वळतात तरुण, ही आहेत कारणे | Reasons behind why youth get attracted towards Naxalism  

    WATCH : गणवेशाच्या आकर्षणापोटी नक्षलवादाकडे वळतात तरुण, ही आहेत कारणे

    नुकत्याच झालेल्या नक्षली (Naxalism) हल्ल्यामध्ये भारताच्या अनेक शूरांना वीरमरण आलंय… त्यानंतर पुन्हा एकदा नक्षलवादावर जोरदार चर्चा सुरू झालीय… भारतासाठी नक्षलवाद हा अधिकच चिंतेचा विषय बनलाय… सरकारने विविध उपाययोजना केल्या, अनेक ऑपरेशन राबवले तरी नक्षलवादाची समस्या कमी होत नसल्याचं चित्र आहे. नक्षलवादाची समस्या कमी न होण्यामागचं एक कारण म्हणजे आदिवासी किंवा दुर्गम भागातील तरुणांना नक्षलवादी त्यांच्या जाळ्यात अडकवतात आणि त्यामुळं त्यांच्या संख्येमध्ये भर पडत असते. त्यांच्या मनात विखारी विचार भरून त्यांना चिथावणी देऊन आपण स्वतःसाठी लढत असल्याचं सांगितलं जातं… त्यातून अनेक नवीन तरुणदेखिल यात सहभागी होतात…Reasons behind why youth get attracted towards Naxalism

    हेही वाचा –

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार