• Download App
    २८ डिसेंबर रोजी राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर , शिवाजी पार्कवर सभा घेणार ; सभेच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल|Rahul Gandhi will hold a meeting at Shivaji Park on December 28 during his Mumbai tour; Petition filed in High Court for permission of meeting

    २८ डिसेंबर रोजी राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर , शिवाजी पार्कवर सभा घेणार ; सभेच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल

    राहुल गांधीच्या शिवाजी पार्कवरील सभेला राज्य सरकारने अद्यापही प्रतिसाद दिला नाही. यामुळे त्यांच्या मुंबईतील सभेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.Rahul Gandhi will hold a meeting at Shivaji Park on December 28 during his Mumbai tour; Petition filed in High Court for permission of meeting


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं ‘मिशन मुंबई ‘ सुरू होत आहे.दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी हे २८ डिसेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. २८ डिसेंबरला काँग्रेसच्या स्थापना दिनी राहुल गांधी शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत.

    पण राहुल गांधीच्या शिवाजी पार्कवरील सभेला राज्य सरकारने अद्यापही प्रतिसाद दिला नाही. यामुळे त्यांच्या मुंबईतील सभेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.तसेच राहुल गांधी यांची शिवाजी पार्कवरील ही पहिली सभा ठरणार आहे.



    २०१८ साली राहुल गांधींना या मैदानावरील सभेसाठी परवानगी नाकारली होती. त्यामुळे राहुल गांधीची यंदा शिवाजी पार्कवर सभा होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्कवरील सभेला परवानगी मिळावी यासाठी काँग्रेसने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या सभेच्या परवानगीसाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सोमवारी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी होणार आहे.

    Rahul Gandhi will hold a meeting at Shivaji Park on December 28 during his Mumbai tour; Petition filed in High Court for permission of meeting

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार