वृत्तसंस्था
ग्लासगो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्कॉटलंड देशाच्या दौऱ्यावर असताना तेथील भारतीय नागरिकांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी नागरिकांनी ढोलवादन करून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
स्कॉटलंड देशात अनेक वर्षांपासून भारतीय नागरिकांनी आपली सांस्कृती आणि परंपरेचे जतन केले आहे. भारतीयांशी संवाद मोदी यांनी साधला.
त्यापूर्वी नगरिकांनी ढोल वाजवून त्यांचे जोरदार स्वागत केले. विशेष म्हणजे मोदी यांनी स्वतः ढोल वाजविण्याचा आनंदही भरतीयासमवेत लुटला. त्याच्या या सहभागामुळे भारतीय नागरिक भारावून गेले.
संयुक्त राष्ट्र संघाच्या हवामान बादलासंदर्भात आयोजित परिषदेसाठी मोदी स्कॉटलंड दौऱ्यावर आले होते. परिषद संपल्यावर त्यांनी भारतीय लोकांची भेट घेतली. मायदेशी परतण्यापूर्वी हा भेटीचा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा ढोलवादन करून मोदी यांना निरोप देण्यात आला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्कॉटलंडमध्ये जंगी स्वागत
- भारतीय समुदायाशी मोदी यांनी साधला संवाद
- नागरिकांनी ढोलवादन करून केले उत्स्फूर्त स्वागत
- पंतप्रधान मोदी यांनी लुटला ढोलवादनाचा आनंद
- भारतीय नागरिक मोदी यांना भेटून भारावले
Prime Minister Narendra Modi’s Welcome to Scotland; plyed drums with indian peoples
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान