• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदी एक जागतिक पातळीवरचे नेते म्हणून उदयास : राजनाथ सिंह ; परराष्ट्र नीतीचे कौतुक। Prime Minister Narendra Modi emerges as a global leader: Rajnath Singh; Appreciation of foreign policy

    पंतप्रधान नरेंद्र मोदी एक जागतिक पातळीवरचे नेते म्हणून उदयास : राजनाथ सिंह ; परराष्ट्र नीतीचे कौतुक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेते झाले आहेत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हंटले आहे. Prime Minister Narendra Modi emerges as a global leader: Rajnath Singh; Appreciation of foreign policy

    पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताची जगातील धाक आणि परराष्ट्र नीतीचे कौतुक केले. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. रशिया युक्रेन युद्धात भारताने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली कठोर आणि भारत पूरक परराष्ट्र निती स्वीकारली. टी धोरणांचे जगभरात कौतुक होत असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सुध्दा जाहीर सभेत कौतुक केले होते.



    ते म्हणाले, परराष्ट्र धोरणात भारताने तटस्थ राहण्याचे ठरविले आहे. परंतु हे तटस्थ धोरण भारताच्या हिताला बाधा पोचविनारे नाही ना ? याची काळजी घेतली आहे. भारताच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आता जागतिक पातळीवरचे एक मोठे नेते म्हणून उदयास आले आहेत.

    Prime Minister Narendra Modi emerges as a global leader: Rajnath Singh; Appreciation of foreign policy

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट

    Virat Kohli : विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट