• Download App
    आकडेवारी सादर करून शशी थरुर म्हणाले कॉंग्रेसच सर्वात विश्वासर्ह विरोधी पक्ष, गरज फक्त बदल आणि सुधारणांची|Presenting the figures, Shashi Tharoor said that the Congress is the most credible opposition party, the only thing needed was change and reform

    आकडेवारी सादर करून शशी थरुर म्हणाले कॉंग्रेसच सर्वात विश्वासर्ह विरोधी पक्ष, गरज फक्त बदल आणि सुधारणांची

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कॉँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी आकडेवारी सादर करत कॉँग्रेसच देशातील सर्वात विश्वासार्ह विरोधी पक्ष असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यासाठी पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याची गरज असून पक्षात बदल आणि सुधारणा करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.Presenting the figures, Shashi Tharoor said that the Congress is the most credible opposition party, the only thing needed was change and reform

    शशी थरुर यांनी ट्विटवर देशातील सर्व पक्षांच्या आमदारांची संख्या दिली आहे. संपूर्ण देशात भाजपचे १४४३, कॉँग्रेसचे ७५३, तृणमूल कॉग्रेसचे २३६, आम आदमी पार्टी १५६, वाएसआर कॉँग्रेसचे १५१, द्रविड मुनेत्र कळघमचे १३९ आणि बिजू जनता दलाचे ११४ आमदार आहेत.



    शशी थरूर हे काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांपैकी एक आहेत. याशिवाय गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, मनीष तिवारी यांच्यासह एकूण २३ नेत्यांचा यात समावेश आहे. ऑगस्ट २०२० मध्ये २३ काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून सक्रिय नेतृत्व आणि संघटनेत सर्वसमावेशक बदलांची मागणी केली होती. तेव्हापासून हे नेते चर्चेत राहतात आणि जेव्हा-जेव्हा पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागते तेव्हा हे नेते मागणी वारंवार करीत राहतात.

    Presenting the figures, Shashi Tharoor said that the Congress is the most credible opposition party, the only thing needed was change and reform

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही