• Download App
    PakistanstandswithIndia : आम्ही तुमच्यासोबत आहोत, खचून जाऊ नका ; पाकिस्तानी जनतेच्या भारतीयांसाठी प्रार्थना।PakistanstandswithIndia is Top trend in Social Media

    PakistanstandswithIndia : आम्ही तुमच्यासोबत आहोत, खचून जाऊ नका ; पाकिस्तानी जनतेच्या भारतीयांसाठी प्रार्थना

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : भारतातील कोरोनाचा उद्रेक पाहून पाकिस्तानातील नागरिक हळहळले आहेत. त्यांनी भारतासाठी आणि भारतीयांसाठी प्रार्थना केल्या आहेत. सोशल नेटवर्किंग साईटवर भावूक प्रतिक्रिया उमटत आहेत. #PakistanstandswithIndia म्हणजेच पाकिस्तान भारतासोबत उभा आहे, असं सांगणारा ट्रेण्ड टॉप ट्रेण्ड ठरला आहे. PakistanstandswithIndia is Top trend in Social Media



    पाकिस्तानमधील अनेक नागरिकांनी भारताने धीर सोडू नये, खचून न जाण्याचा सल्ला दिला. तसेच #PakistanstandswithIndia हा हॅशटॅग वापरला आहे. अनेकांनी शेजारी म्हणून आम्ही या संकटामध्ये भारतासोबत आहोत, असे म्हटलं आहे.

    काही ट्विट

    • मानवता जिंकली पाहिजे – फरहान सईद
    • प्रेम हे द्वेषापेक्षा चांगलं असत – अमीर अली जान
    • आपण सारी माणसंच आहोत – कामरान झैदी
    • जीवन मरणाप्रसंगी एकत्र रहाव – वासीम अब्बासी
    • स्वत:ला एकटं समजू नका…- फवाद बशीर

    PakistanstandswithIndia is Top trend in Social Media

    Related posts

    Delhi Police : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला दिल्लीतून अटक; अनेक वर्षांपासून गुप्तचर माहिती पाठवत होता

    Phaltan : माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांचा संताप, SIT चौकशीसह प्रकरण बीड कोर्टात चालवण्याची मागणी