• Download App
    पश्चिम बंगालमधील मोबाइल इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवा काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचे राज्याचे आदेश|Order to shut down mobile internet and broadband services in West Bengal for a few days

    पश्चिम बंगालमधील मोबाइल इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवा काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचे राज्याचे आदेश

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील मोबाइल इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवा आगामी काही दिवसांत तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील.Order to shut down mobile internet and broadband services in West Bengal for a few days

    राज्य सरकारच्या आदेशानुसार, बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर दिनाजपूर, कूचबिहार, जलपाईगुडी, बीरभूम आणि दार्जिलिंग जिल्ह्यांतील काही ब्लॉक्समध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार आहे.



    ७ -९ मार्च, ११-१२ मार्च आणि १४-१६ मार्च दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३:१५ दरम्यान सेवा निलंबित राहतील, अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

    Order to shut down mobile internet and broadband services in West Bengal for a few days

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे