• Download App
    OMICRON : दिलासादायक ! घाबरू नका; दोन महिन्यांच्या आत नव्या व्हेरिएंटवर नियंत्रण ; वाचा म्हणतात एक्स्पर्ट...। OMICRON: Comfortable! Don't panic; Control over new variants within two months; The so-called experts ...

    OMICRON : दिलासादायक ! घाबरू नका; दोन महिन्यांच्या आत नव्या व्हेरिएंटवर नियंत्रण ; वाचा म्हणतात एक्स्पर्ट…

    रणदिप गुलेरिया म्हणाले, प्रभावी होम आयसोलेशनवर लक्ष केंद्रित केले पाहिजे कारण नवीनतम प्रकारासाठी रिकव्हरी वेळ खूप वेगवान आहे. OMICRON: Comfortable! Don’t panic; Control over new variants within two months; The so-called experts …


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाच्या नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. मात्र या व्हेरिएंटबाबत आता एक चांगली बातमी समोर आली आहे. ही बातमी ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण मिळालेल्या दक्षिण आफ्रिकेमधून आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनने उच्चांक गाठला होता. मात्र आता सरकारने जनतेला थोडा दिलासा देण्यास सुरुवात केलीये. याठिकाणी रात्रीचा कर्फ्यू हटवण्यात आला आहे.

    मेडिकल एक्सपर्टचं मत

    एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी एक दिलासादायक गोष्ट सांगितली आहे. एम्सचे संचालक म्हणतात की, ओमायक्रॉन धोकादायक नाही आणि त्यासाठी उपस्थितीत ऑक्सिजन सपोर्टची गरज भासणार नाही. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, ओमायक्रॉन फुफ्फुसांवर नव्हे तर आपल्या श्वसनमार्गावर परिणाम करतो आणि शरीरातील अँटीबॉडीज त्याला कमकुवत करतात.



    नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रूग्ण सापडला होता. त्यानंतर या व्हेरिएंटने जगभरात भीतीचं वातावरण निर्माण केलं. या व्हेरिएंटचा प्रसार दर डेल्टा पेक्षा 70 पटीने जास्त आहे. मात्र सध्या दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती सुधारतेय. मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात नवीन प्रकरणांमध्ये सुमारे 30 टक्क्यांनी घट झालेली पहायला मिळाली. यामुळे एकंदरीतच दक्षिण आफ्रिकेने सुमारे 50 दिवसांत ओमायक्रॉनवर नियंत्रण मिळवलं आहे.

    • दक्षिण आफ्रिकेत जाहीर सभांना बंदी केली होती.
    • रात्री 11 नंतर दारूची दुकानं उघडण्यास बंदी घालण्यात आली होती. यासोबतच दक्षिण आफ्रिकेने लसीकरणावर भर दिला.

    OMICRON: Comfortable! Don’t panic; Control over new variants within two months; The so-called experts …

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो