• Download App
    महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या आकाशात दिसला गूढ प्रकाश, छायाचित्रे झाली व्हायरल । Mysterious light appeared in the skies of Maharashtra, Madhya Pradesh and Gujarat, the photos went viral

    महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या आकाशात दिसला गूढ प्रकाश, छायाचित्रे झाली व्हायरल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या आकाशात शनिवारी रात्री गूढ प्रकाश दिसला, आगीचे गोळे आकाशातून जाताना पहिली. त्याची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. Mysterious light appeared in the skies of Maharashtra, Madhya Pradesh and Gujarat, the photos went viral



    महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या लोकांनी शनिवारी आकाशात हा गूढ प्रकाश आणि आगीचे गोळे पाहिले आहेत. . खगोलशास्त्रज्ञ जोनाथन मॅकडॉवेल यांनी महाराष्ट्रात दिसलेल्या आगीचा गोळ्या बाबत आणि गूढ प्रकाशाविषयी सांगितले की, बहुधा फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रक्षेपित झालेल्या चिनी रॉकेटच्या स्टेजची ही पुन:प्रवेश असावी. दुसरीकडे ही उल्कापाताची घटना असू शकते असा अंदाज अनेक तज्ञांनी व्यक्त केला.

    Mysterious light appeared in the skies of Maharashtra, Madhya Pradesh and Gujarat, the photos went viral

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार