• Download App
    मनी लाँडरिंग केस : दिल्ली दारू घोटाळ्यावरून ईडीची पुन्हा कारवाई, दिल्ली-पंजाबसह 35 ठिकाणांवर छापे|Money Laundering Case ED again action on Delhi liquor scam, raids at 35 places including Delhi-Punjab

    मनी लाँडरिंग केस : दिल्ली दारू घोटाळ्यावरून ईडीची पुन्हा कारवाई, दिल्ली-पंजाबसह 35 ठिकाणांवर छापे

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाचे पथक 35 ठिकाणी छापे सुरू आहेत. ईडीचे पथक दिल्ली आणि पंजाबमध्ये छापे टाकत आहे.Money Laundering Case ED again action on Delhi liquor scam, raids at 35 places including Delhi-Punjab

    दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारवर 2021-22च्या अबकारी धोरणांतर्गत घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सीबीआय आणि ईडीने सिसोदिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.



    16 सप्टेंबर रोजी ईडीने 6 राज्यांतील 40 ठिकाणी छापे टाकले होते. यापूर्वी 6 सप्टेंबर रोजी ईडीने अनेक राज्यांतील ठिकाणांवर छापे टाकले होते. त्याचवेळी, या प्रकरणातील आरोपी आणि आम आदमी पक्षाचे विजय नायर यांना दिल्लीतील रोझ अव्हेन्यू कोर्टाने 20 ऑक्टोबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

    Money Laundering Case ED again action on Delhi liquor scam, raids at 35 places including Delhi-Punjab

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Longest serving PM : नरेंद्र मोदी, सेवारत जन स्वधर्म तत्पर!!

    Mamata Banerjee : टीएमसीत बंडानंतर ममता बॅनर्जींची मोठी चाल; कल्याण बॅनर्जी लोकसभेचे मुख्य व्हिप, पण पेच कायम

    PM Narendra Modi : मोदी सलग सर्वाधिक काळ निवडलेले पंतप्रधान; नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला; आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार