• Download App
    माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांना मातृशोक|Matrimony to former minister Amrishbhai Patel

    माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांना मातृशोक

    प्रतिनिधी

    शिरपूर : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व शिरपुरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मातोश्री श्रीमती हेमंतबेन रसिकलाल पटेल (मम्मीजी) यांचे गुरुवारी (28 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजता शिरपूर येथे निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.Matrimony to former minister Amrishbhai Patel



    त्या 88 वर्षांच्या होत्या. गुरुवारी सायंकाळी 6 वाजता शिरपूर येथील अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

    Matrimony to former minister Amrishbhai Patel

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    TET पेपरफुटीचा मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक; 8 हजारांत मिळवला पेपर, दीड कोटींचा डाव उधळला

    शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा; शैक्षणिक सुधारणांचा निर्धार!!, पण राजीनाम्याची खरी कारणे काय??

    CJP च्या आंदोलनात घुसले 400 पाकिस्तानी सोशल मीडिया हॅण्डलर्स आणि 2000 समाजकंटक; दिल्ली पोलिसांनी जाहीर केली धक्कादायक आकडेवारी!!