• Download App
    माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांना मातृशोक|Matrimony to former minister Amrishbhai Patel

    माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांना मातृशोक

    प्रतिनिधी

    शिरपूर : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व शिरपुरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मातोश्री श्रीमती हेमंतबेन रसिकलाल पटेल (मम्मीजी) यांचे गुरुवारी (28 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजता शिरपूर येथे निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.Matrimony to former minister Amrishbhai Patel



    त्या 88 वर्षांच्या होत्या. गुरुवारी सायंकाळी 6 वाजता शिरपूर येथील अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

    Matrimony to former minister Amrishbhai Patel

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah, : शहा म्हणाले- वंदे मातरमला विरोध काँग्रेसच्या रक्तात; इंदिरा गांधी घोषणा दिल्याबद्दल तुरुंगात पाठवायच्या

    राहुल गांधींना प्रत्युत्तर देताना अमित शाहांनी लोकसभेत वाचून दाखविली भाजप हरल्याची यादी!!

    Anmol Ambani : अनिल अंबानींनंतर मुलगा अनमोलवर FIR; युनियन बँकेकडून ₹228 कोटींच्या फसवणुकीचा आरोप