• Download App
    खजुराहो ते दिल्ली दरम्यान लवकरच धावणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव । mantrī aśvinī vaiṣṇava It will soon run between Khajuraho and Delhi Vande Bharat Express Train: Railway Minister Ashwini Vaishnav

    खजुराहो ते दिल्ली दरम्यान लवकरच धावणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : खजुराहो ते दिल्ली दरम्यान लवकरच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे, अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. mantrī aśvinī vaiṣṇava It will soon run between Khajuraho and Delhi Vande Bharat Express Train: Railway Minister Ashwini Vaishnav

    खजुराहो (मध्य प्रदेश) ते दिल्ली दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार असल्याने खजुराहो हे जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक बनेल. त्यासाठी त्याचा पुनर्विकास केला जाणार आहे.



    रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, छतरपूर आणि खजुराहो येथे दोन रेक पॉइंट मंजूर करण्यात आले आहेत. तसेच आता ४५,००० पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकिटे मिळू शकतील. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे.

    mantrī aśvinī vaiṣṇava It will soon run between Khajuraho and Delhi Vande Bharat Express Train: Railway Minister Ashwini Vaishnav

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!