• Download App
    माणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग १८ हजार मतांनी विजयी; भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल।  Manipur Chief Minister Biren Singh wins by 18,000 votes; The BJP is moving towards a clear majority

    Manipur AssemblyElections 2022 Result : माणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग १८ हजार मतांनी विजयी; भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल

     

    वृत्तसंस्था

    इंफाळ : भाजपचे उमेदवार आणि विद्यमान माणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग हे १८ हजार मतांनी विजयी झाले असून राज्यात भाजपने विजयी घोडदौड कायम ठेवली असून दणदणीत आघाडी घेतली आहे. दरम्यान, भाजप ३१ जागांवर आघाडीवर आहे. Manipur Chief Minister Biren Singh wins by 18,000 votes; The BJP is moving towards a clear majority



    मतमोजणीत काँग्रेस काहीसा पिछाडीवर जातो, असे दिसतंय. त्यापेक्षा अपक्ष उमेदवारांनीच १० जागांवर आघाडी घेतल्याचे चित्र होते. त्यामुळे मणिपूरमध्ये काँग्रेसची धाकधुक वाढली आहे. मागील वेळी जास्त जागा असूनही काँग्रेसला येथे सत्ता स्थापन करण्यात अपयश आले होते.

    मणिपूरमधील चित्र काय?

    • भाजप ३१ जागांवर आघाडीवर आहे
    • काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर आहे.
    •  एनपीएफ- ४ जागांवर आघाडीवर आहे.
    • इतर अपक्ष उमेदवार १८ वर आघाडीवर आहेत.

     Manipur Chief Minister Biren Singh wins by 18,000 votes; The BJP is moving towards a clear majority

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही