• Download App
    ममता बॅनर्जी भवानीपूर पोटनिवडणुकीत विजयी, 58 हजार मतांनी विजयी|Mamata Banerjee won the Bhawanipur by-election by 58,000 votes

    ममता बॅनर्जी भवानीपूर पोटनिवडणुकीत विजयी, ५८ हजार मतांनी विजयी

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता: पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या महत्त्वाच्या अशा भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर, सर्वांच्या नजरा आज सकाळी आठ वाजेपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे लागले होते.Mamata Banerjee won the Bhawanipur by-election by 58,000 votes

    ममता बॅनर्जी यांनी या पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.21 राउंडच्या मोजणीनंतर ममता यांना 84,709 मते मिळाली. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल सरकारला पोटनिवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान किंवा नंतर विजयाचा उत्सव किंवा कोणतीही मिरवणूक काढण्यास मनाई केली आहे.



    कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने ममता सरकारला पत्र लिहून हे निर्देश दिले आहेत. यासोबतच आयोगाने निवडणुकीनंतर हिंसाचार होणार नाही यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

    Mamata Banerjee won the Bhawanipur by-election by 58,000 votes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र