वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला होता. आता बॅनर्जी या प्रतिस्पर्धी उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्या विजयला आव्हान देण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयाचे दरवाजे शुक्रवारी (ता. १८ ) ठोठावणार आहेत. Mamata Banerjee moves Calcutta HC challenging Suvendu Adhikari’s win from Nandigram, matter to be heard tomorrow
नंदीग्राम विधानसभा मतदार संघातून विजयी होऊन भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांचा पराभव करण्याचा चंग ममता बॅनर्जी यांनी बांधला होता। त्यासाठी त्यांनी पारंपरिक मतदारसंघ भवानीपुर हा सोडला होता.
विशेष म्हणजे त्यांनी नंदीग्राम या एकमेव मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात त्याचा पराभव झाला. हा मानहानीकारक पराभव त्यांना झोबला आहे. आता त्यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या विजयला आव्हान देण्याचे ठरविले असून त्या उच्च न्यायालयात जाणार आहेत. शुक्रवारी (त.१८) त्यावर सुनावणी होणार आहे.
Mamata Banerjee moves Calcutta HC challenging Suvendu Adhikari’s win from Nandigram, matter to be heard tomorrow
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातील प्रत्येक अठरा वर्षांवरील नागरिकाचे लसीकरण नाही तोपर्यंत गोव्यात पर्यटन नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
- द्रमुकला भगव्या रंगाचा इतका तिटकारा, संत थिरूवल्लूर यांची भगव्या वस्त्रातील पोस्टर हटविले
- नोकऱ्या जाणार नाहीत तर भारतीय आयटी कंपन्यात निर्माण होणार ९६ हजार नोकऱ्या
- केजरीवाल सरकारची उरफाटी निती, दिल्लीला ऑक्सिजन पुरविणे झाला गुन्हा, भाजपा अध्यक्षांची कित्येक तास चौकशी
- नितीन गडकरी यांनी सांगितला पेट्रोल-डिझेल महागाईला इथेनॉल हाच पर्याय,ग्राहकांची होईल २० रुपयांची बचत