विशेष प्रतिनिधी
पाटणा : काँग्रेसने आघाडी तोडून भाजपशी छुपी युती केल्याचा आरोप केल्यावर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव चांगलेच भडकले. हरण्यासाठी आणि डिपॉझिट जप्त करून घेण्यासाठी कॉंग्रेससोबत जायचे का असा सवाल त्यांनी केला आहे. Lalu Prasad Yadav lash out at the Congress, should we go with them to defeat and seize deposits
राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये काँग्रेसोबत युती तुटल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर लालू म्हणाले की, काँग्रेसची आघाडी म्हणजे काय आहे? आम्ही हरण्यासाठी काँग्रेसवर सर्व काही सोडून देतो? डिपॉझिट जप्त करण्यासाठी देतो?
या अगोदर काँग्रेसचे बिहारचे प्रभारी भक्त चरणदास यांनी म्हटले की, त्यांची पार्टी २०२४ मध्ये राज्यातील सर्व ४० लोकसभा जागांवर स्वबळावर निवडणूक लढवेल. जर राजद आम्हाला मान नाही देऊ शकत तर मग आम्ही त्यांना कसा सन्मान देणार.
Lalu Prasad Yadav lash out at the Congress, should we go with them to defeat and seize deposits
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकरची धाड, 26 कोटींची रोख आणि 100 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड; नोटा मोजताना अधिकारीही झाले घामाघूम
- Aryan Khan case : संजय राऊत म्हणाले – साक्षीदाराचा दावा धक्कादायक; नवाब मलिक म्हणाले- सत्याचाच विजय होईल!
- Aryan Khan Drug Case : फरार गोसावीच्या साथीदाराचा धक्कादायक खुलासा! एनसीबीने धमकावून घेतल्या कोऱ्या पंचनाम्यावर सह्या, 18 कोटींच्या डीलपैकी 8 कोटी समीर वानखेडेंना?
- राहुल आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय अल्लू मियाँला लखनौमध्ये अटक, फसवणूक आणि खंडणीचे प्रकरण