वृत्तसंस्था
काशी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशीमध्ये कालभैरवनाथांची पूजा आणि आरती संपन्न झाली आहे. Kashi Vishwanath Dham Corridor inauguration; Worship of Kalbhairavnath at the hands of Prime Minister Narendra Modi
काशीमध्ये येऊन प्रत्यक्ष काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्यापूर्वी कालभैरवनाथांचे दर्शन घेण्याची प्रथा आणि परंपरा आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काशीमध्ये दाखल होताच कालभैरवनाथांची पूजा आणि आरती केली.
कालभैरवनाथ हे काशीचे रक्षक मानले जातात काशीमध्ये येणाऱ्या भक्त भाविकांचे रक्षण करण्याचे कार्य भगवान श्री शंकर यांनी त्यांच्यावर सोपविण्याचे मानले जाते. त्यामुळे कालभैरवनाथांच्या दर्शनासाठी शिवाय काशी विश्वनाथाचे दर्शन घेणे अपूर्ण मानले जाते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी मध्ये दाखल होताच कालभैरवनाथ यांचे सन घेऊन पूजा-अर्चना केली.
Kashi Vishwanath Dham Corridor inauguration; Worship of Kalbhairavnath at the hands of Prime Minister Narendra Modi
महत्त्वाच्या बातम्या
- Narendra Modi in Varanasi : काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं लोकार्पण; पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर
- CONGRATULATIONS INDIA : २१ वर्षांनंतर भारताला ‘Miss Universe’चा किताब ! हरनाज कौर संधूनं पटकावलं विजेतेपद
- Omicron Case In Nagpur : नागपूरमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण महाराष्ट्रात १८ रुग्ण
- Republic Day : प्रजासत्ताक दिनी पाच मध्य आशियातील देशांचे नेते भारताचे पाहुणे …
- सामूहिक विनाशाचे हत्याकर म्हणून अमेरिकेकडून लोकशाहीचा वापर, चीनची सडकून टीका