• Download App
    दहावी-बारावी पास, डिप्लोमाधारकांसाठी टॉपच्या सरकारी नोकऱ्या| Jobs: Tenth-twelfth pass, top government for diploma holders

    दहावी-बारावी पास, डिप्लोमाधारकांसाठी टॉपच्या सरकारी नोकऱ्या

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बँकिंग सेवा क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. रिझर्व्ह बँकेतर्फे अधिकारी संवर्गातील अनेक पदांवर भरती सुरू करण्यात आली आहे. Jobs: Tenth-twelfth pass, top government for diploma holders

    देशातील उत्तमोत्तम संस्थांमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली तर कोणाला सोडायची असेल किंवा चुकवावीशी वाटेल आणि ती संस्थाही सरकारी असेल आणि नोकरीही सरकारी असेल तर ही ‘सोने पे सुहागा’ संधी आहे. या सर्व भरतीची माहिती आणि अर्ज प्रक्रियेची माहिती अशी आहे, निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पगार, भत्ते आणि सुविधा मिळतील.



    आरबीआय ग्रुप-बी भरती

    आरबीआय गट-ब च्या भरतीसाठी आरबीआयच्या नियमांनुसार पात्र असलेले उमेदवार आरबीआयच्या opportunities.rbi.org.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.

    जे उमेदवार आरबीआय ग्रुप-बीच्या भरतीचा मार्ग शोधत आहेत त्यांच्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक अधिसूचना जारी केली आहे. आरबीआयने ग्रेड-बी अधिकाऱ्यांच्या रिक्त 294 जागा भरण्यासाठी पदवी आणि पदव्युत्तर पात्रताधारकांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.

    Jobs: Tenth-twelfth pass, top government for diploma holders

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    IMF gave Pakistan : IMFने पाकला दिले 12 हजार कोटींचे कर्ज; भारताने म्हटले- दहशतवादाला निधी देणे धोकादायक

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख