• Download App
    Jammu-Kashmir : टेररफंडिंग प्रकरणी ‘NIA’ची पुलवामासह सहा ठिकाणी छापेमारी! Jammu Kashmir NIA raids in six places including Pulwama in case of terror funding

    Jammu-Kashmir : टेररफंडिंग प्रकरणी ‘NIA’ची पुलवामासह सहा ठिकाणी छापेमारी!

    जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात तपास यंत्रणांची मोहीम सातत्याने सुरू आहे.

    विशेष प्रतिनिधी

    जम्मू-काश्मीर :  राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. NIA च्या टीमने पुलवामा आणि शोपियांसह सहा ठिकाणी छापे टाकले आहेत. टेरर फंडिंग प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. एनआयएचे अधिकारी या ठिकाणी शोध घेत आहेत. याआधीही अनेक लोकांच्या घरांवर छापे टाकण्यात आले होते. Jammu Kashmir NIA raids in six places including Pulwama in case of terror funding

    जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात तपास यंत्रणांची मोहीम सातत्याने सुरू आहे. यापूर्वी, ११ मे रोजी राष्ट्रीय तपास संस्थेने जमात-ए-इस्लामी आणि दहशतवादी फंडिंग प्रकरणी जम्मू-काश्मीरमधील ११ ठिकाणी छापे टाकले होते.

    एनआयएने पुलवामा, कुपवाडा, बडगाम आणि बारामुल्ला येथे ही कारवाई करण्यात आली. यावेळी पथकाने काही संशयित लोकांची चौकशीही केली.

    Jammu Kashmir NIA raids in six places including Pulwama in case of terror funding

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    भारतीय उद्योगपती ते जागतिक बँक सगळ्यांचीच राहुल गांधी + रघुराम राजन जोडगोळीला चपराक; सेवा क्षेत्र नव्हे तर उत्पादन क्षेत्र वाढविण्याची दिली हाक!!

    UPI Payments : UPI पेमेंटसाठी चेहरा आणि फिंगरप्रिंटचा वापर; नवीन फीचर्सला सरकारची मान्यता

    Himachal Bus Tragedy : हिमाचलमध्ये बसवर डोंगरावरून ढिगारा कोसळला; 15 जणांचा मृत्यू, 2 मुलांना वाचवले