• Download App
    मनी लाँड्रिंग प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करा: झारखंड कोर्टाचे ईडीला आदेश । Investigate CM Hemant Soren in money laundering case: Jharkhand court orders ED

    मनी लाँड्रिंग प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करा: झारखंड कोर्टाचे ईडीला आदेश

    वृत्तसंस्था

    रांची : मनी लाँड्रिंग प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करावी, असे आदेश ईडीला झारखंड हायकोर्टाने दिले आहेत. Investigate CM Hemant Soren in money laundering case: Jharkhand court orders ED

    झारखंड उच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, त्यांचे भाऊ बसंत सोरेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले.



    दोन आठवड्यात तपास अहवाल सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. वृत्तानुसार, सोरेन आणि इतरांवर ४००+ शेल कंपन्या स्थापन करून अवैध कमाई गुंतवल्याचा आरोप आहे.

    Investigate CM Hemant Soren in money laundering case: Jharkhand court orders ED

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही