• Download App
    बोकडाचा बळी देण्याऐवजी ऐवजी माणसाच्या गळ्यावर सुरी चालविली; आंध्र प्रदेशातील धक्कादायक घटना; दारूच्या नशेत कृत्य । Instead of sacrificing a goat, slaughtered the man; Shocking incidents in Andhra Pradesh

    बोकडाचा बळी देण्याऐवजी ऐवजी माणसाच्या गळ्यावर सुरी चालविली; आंध्र प्रदेशातील धक्कादायक घटना; दारूच्या नशेत कृत्य

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : बोकडाचा बळी देण्यासाठी त्याचा गळा चिरण्याऐवजी एकाने माणसाच्या गळ्यावर धारधार सुरी चलविल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशात घडली आहे. Instead of sacrificing a goat, slaughtered the man; Shocking incidents in Andhra Pradesh

    चित्तोर जिल्ह्यात वलसापल्ली येथे बोकडाला बळी देण्याचा कार्यक्रम रविवारी सुरु होता. तेथे संक्रातीनिमित यल्लमा देवीच्या मंदिरात प्रथेनुसार बोकडाला बळी दिले जाते. चलपती हा बोकडाला बळी देणार होता.



    मद्यधुंद अवस्थेत त्याने बोकडाला धरून ठेवलेल्या सुरेश यांच्या गळ्यावरच सुरी चालविली. सुरेशला तातडीने मदनपेल्ले येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणी पोलिसांनी चलपती याला अटक केली आहे.

    Instead of sacrificing a goat, slaughtered the man; Shocking incidents in Andhra Pradesh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य