• Download App
    भारत देश लवकर कोरोनामुक्त होऊ दे खासदर नवनीत राणा यांचं विठुरायाकडे साकडे|India will be corona free soon; Navin Rana pray to shri vitthal on Aashadhi ekadashi

    भारत देश लवकर कोरोनामुक्त होऊ दे ; खासदर नवनीत राणा यांचं विठुरायाकडे साकडे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आज आषाढी एकादशी. खासदार नवनीत राणा यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा नागरिकांना दिल्या आहेत. तसेच विठुरायाकडे साकडे घातलं.भारत कोरोनामुक्त होऊ दे, देश सुजलाम सुफलाम होऊ दे. आषाढी एकादशी निमित्त खासदार नवनीत राणा यांनी विठुरायाच्या चरणी हे साकड घातलं आहेIndia will be corona free soon; Navin Rana pray to shri vitthal on Aashadhi ekadashi



    • भारत देश लवकर कोरोनामुक्त होऊ दे
    • देश सुजलाम सुफलाम होऊ दे
    • आषाढी एकादशीच्या निमित्त विठुरायाला साकडे
    • आषाढी एकादशीच्या नागरिकांना शुभेच्छा

    India will be corona free soon; Navin Rana pray to shri vitthal on Aashadhi ekadashi

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!