• Download App
    ड्रोनचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी भारत सज्ज - लष्करप्रमुख जनरल नरवणे |India ready to fight drones - General Narwane

    ड्रोनचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी भारत सज्ज – लष्करप्रमुख जनरल नरवणे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : विविध प्रकारच्या ड्रोनचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. एखाद्या देशाने पुरस्कृत केलेला दहशतवाद असो की खुद्द तोच देश दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झालेला असो, त्यांचा समर्थपणे मुकाबला केलाIndia ready to fight drones – General Narwane

    जात असल्याचे लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी म्हटले आहे.ते म्हणाले की, ताबा रेषेवर सध्या घुसखोरी होताना दिसत नाही. भारत आणि पाकिस्तानच्या लष्करामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्येच शस्त्रसंधीबाबत अधिकृत करार देखील करण्यात आला होता.



    या करारानंतर घुसखोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. काश्मीरर खोऱ्यातील शांतता आणि विकासाच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणण्याचे काम केले जात असून त्यांना तोंड देणे देखील आवश्यरक आहे.’’

    India ready to fight drones – General Narwane

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bangladesh Violence : बांगलादेशात हिंसाचार, गोळीबारात 4 जणांचा मृत्यू; शेख हसीना यांच्या गावी रॅलीदरम्यान निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष

    Mamata Banerjee : भाजपची सरकारे असलेल्या राज्यांत बंगाली लोकांच्या छळाविरुद्ध मोर्चा; बंगालींचा छळ अमान्य- ममता

    Operation Sindoor : 239 वेबसाइटवर 2 लाख सायबर हल्ले;‘ऑपरेशन सिंदूर’ नंतरच्या सायबर हल्ल्यापासून 99 सरकारी संकेतस्थळे अद्यापही बंद